शाळा की कोंडवाडॆ
शाळा की कोंडवाडॆ
सकाळी उठ्ल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत बालमनावर जे शाळेविषय़ी आघात होतात ते न
थांबण्यासाठी दिवसभर तीच शाळा,तेच शिक्षक ,तोच परिसर,तीच पुस्तके् य़ांमुळे बालपन पुरते दबुन जाते
,वास्तविक पाहता "आनंददायी शिक्षण" त्यांच्या गावी अद्याप नाही , मानसशास्त्रातील दमन
प्रक्रिया विपरीत कार्य करतांना दिसते,याचा विचार अद्याप शिक्षक ,पालक,हितचिंतक
यांना करावयाचा आहे,
एक बाब गंभीर पणे चालु आहे,ती ही की ,मुले दररोज शाळेत येतात,विद्या ग्रहन करतात,,,दिवसभर जे
डोक्यात भरले जाते ते घेउन शाळेच्या बाहेर असे पडतात जसे की जेलमधील कैदी सुट्ले आहेत
आजच्या शाळा विद्यार्थ्यांना विद्यामंदीर न वाट्ता कोंड्वाडॆ वाट्तात,,,,,याचाही विचार व्हायला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा