विनाअनुदानित शाळांचे भिजत घोंगडॆ.......

विनाअनुदानित शाळा आणि त्यांचे अनुदान हा चर्चेचा विषय सद्या शिक्षण क्षेत्रात जोरात चालू आहे..वास्तविक पाहता शासनाने शिक्षण सम्रुध्दीसाठी शिक्षकांना अधिक भिकेला न लावता.सहानुभूतीपुर्वक विचार करावा..शाळांचे जे निकष आहेत त्यात थोडी लवचिकता ठेवणे समाजाच्या हिताचे आहे...एकीकडॆ शिक्षणाला मोठे महत्व द्यायचे आणि शिक्षकांच्या पदवीला शून्य किंमत द्यायची...हा विरोधाभास समाज जवळुन अनुभवतो आहे...

१] शाळांचे अनुदान निकष बदलावे.

२]१००% पटनोंदणी त या शाळांचाही सहभाग आहे.याचे स्मरण ठेवावे.

३]ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शिक्षणाचा आस्वाद घेता यावा.

४]या सर्व बाबींचे भान न ठेवल्यास समाजात ,शिक्षणात एक प्रकारची दरी निर्माण होइल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट