पहिली ते आठवी नो नापास..

                                            पहिली ते आठवी नो नापास.


                       शिक्षण परिवर्तनशिल असले पाहिजे  परिवर्तन हा त्याचा पाया आहे प्राण आहे-

 शिक्षण गतिमान असले पाहिजे.शिक्षण प्रवाही असले पाहिजे . या चिरंतन विचाराला आपण केव्हाच मुठमाती दिली आहे. परिवर्तन म्हणूण परिक्षा बदलणे,अभ्यासक्रम बदलणे,उपक्रमांचा भडीमार करणे, इत्यादी,

आता तर कहरच झाला……. "पहिली ते आठवी नापास". 

याचा परिणाम झाला. 

१-विद्यार्थी निश्क्रीय झाले. 

२-संबंधित वर्गाची जबाबदारी राहीली नाही. 

३-हजेरीपटाचे गांभिर्य राहीले नाही,

४-मुल्यमापनात शुध्दता राहीली नाही,

५-पालक आणि विद्यार्थ्यात विनोदी चर्चा.    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट