पोस्ट्स

सप्टेंबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुम्हाला करीयर विषयी सल्ला हवा आहे का?

इमेज
विद्यार्थी मित्रांनो ब-याच वेळा आपल्याला सल्ला हवा असतो.तो समाधानकारक मिळत नाही.मग करावे काय ? असा प्रश्न पडतो.निराश हौउ नका, मी आज तुम्हाला सर्व माहिती देणारे आणि भारतातील सर्व परिक्षा केंव्हा होतात ? त्यांचे शेड्युल सर्व काही या एकाच ठिकाणी भेटणार आहे.फ़क्त तुम्ही नेहमी या वेबला भेट देत रहा..या ठिकाणी परिक्षा ,पुस्तके,सल्ला,आरोग्य,पाठ्यक्रम,ओनलाइन परिक्षा आणि बरेच काही भेटणार आहे..याची माहिती तुम्हीही घ्या आणि मित्रांना पण सांगा.त्या करियर ठिकाणावर जाण्यासाठी येथे क्लिक करा..

विज्ञानच्या शिक्षकासाठी विज्ञानाची मराठीतून वेबसाईट

इमेज
भारताची शिक्षणपध्दति ही भारताच्या इतिहासाच्या इतकीच पुरातन आहे, आणि भारताच्या संस्कृतीची ती एक घटक बनून राहिली आहे. शिक्षणाचा आद्य हेतु मानवाला जीवन जगण्यासाठी सिध्द करावयाचें, त्याचें जीवन संपूर्णतया समृध्द करावयाचें, त्या दृष्टीने या पध्दतीनें जसा चिंतनशील असा साधुपुरूष निमॉण केला, तसाच बाह्व जगाचीं कोडीं आपल्या तैलबुध्दीने उलगडणारा संशोधकहि निर्माण केला. त्याकरितां अनेक शिक्षणकेंद्रे स्थापन झालीं होतीं. त्यांत ज्ञानविज्ञानाची उपासना हेंच एक शिक्षणाचें ध्येय नसून ज्ञानप्राप्तीबरोबरच विद्यार्थी चारित्र्यवान् आणि नीतिवान् कसा निर्माण होईल ?याचीहि काळजी घेतली जाई. घरी किंवा शहरामध्यें शिक्षणाला अनुकूल वातावरण मिळूं शकत नाहीं म्हणून भारतीय शिक्षणकेंद्रे आश्रम, गुरूकुल व विद्यापीठें अशा स्वरूपाची असून तीं शहरापासून दूर असत. भारतीय आचार्य हे साधी राहणी व उच्च विचारसरणी असा जीवनादर्श ठेवून बाणेदारपणें आपलें स्वातंत्र्य अबाधित राखीत. व्यावसायिक शिक्षण देण्याच्या स्वतंत्र संस्था नव्हत्या व त्यांची गरजहि भासत नसें. वंशपरंपरागत व्यवसाय चालत असल्याने प्रत्येक धंद्यातील कसब नवीन पिढीला जुन्य...

TET सर्व विषयांचा अभ्यास एकाच ठिकाणी..याच ब्लोगवर.

इमेज
TET मित्रांसाठी मी मागच्या पॊस्ट मधे काही महत्वाच्या विषयावर अभ्यास ,मनन ,चिंतन करण्यासंदर्भात टीप्स दिल्या होत्या...त्या तुम्ही पाहिल्या..अभ्यास हा पुस्तकापेक्षा ओनलाइन अधिक ठेवा.कारण पुस्तकात हव्या त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.पण नेटवर त्वरित उत्तर भेटते. आज मी तुम्हाला अशा वेबवर घेउन जाणार आहे.तिथे सर्व विषय तर आहेतच याशिवाय ओनलाईन प्रश्नपत्रिका आहेत.त्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवा..tet साठी हा पर्याय मला अधिक मोलाचा वाटतो.सतत अभ्यास करत बसण्यापेक्षा जेंव्हा तुम्हाला प्रशस्त वाटेल तेंव्हाच अभ्यास करा. 'अभ्यासाला बस.' 'अभ्यास कर.' ही सारी निरर्थक वाक्ये आहेत. बाकीच्या गोष्टी आपणहून कराव्याशा वाटतात, मग अभ्यास का करावासा वाटत नाही? कारण एकच. मनाची ओढ अभ्यासाला लावलेली नाही. अभ्यास ही मनाविरुद्ध बाब नाही. ती श्वासोच्छवासाइतकी नैसगिर्क क्रिया आहे. कुतूहल जिवंत ठेवले की अभ्यास येतो. माझ्यातला मी सतत जागता असला की कुतूहल येते. त्यासाठी संवेदना राखाव्याच लागतात. अभ्यासाला हजारो रुपयांच्या नव्या बॅग्ज आणल्या तरी अभ्यास आतून फुटेलच असे नाही. त्यासाठी मोजक्या निरीक्षणांची ग...

चला शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांचीही अवकाशाची भन्नाट सफ़र करु या.

इमेज
खगोलशास्त्रावर आज सर्व भाषांमध्ये अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु सुरवाती पासूनच भली मोठी पुस्तके न वाचता लहान आणि सोप्या भाषेमध्ये 'अवकाशाबद्दल ओळख' अशा प्रकारची पुस्तके वाचावीत. सुरवातीलाच मोठी पुस्तके वाचल्याने लगेच सर्व कळत नाहीच उलट अनेक प्रश्न निर्माण होतात. तसेच न कळल्याने कंटाळा येऊ लागतो आणि हा विषय फारच किचकट असून आपल्याला कळणार नाही अशी भावना निर्माण होते.त्यासाठी छोट्या अनुभवातुन आणि प्रसंगामधून विद्यार्थ्यांना याचा अनुभव देता येतो. इंटरनेटच्या माध्यमाने अत्याधुनिक माहिती ताबडतोब आपणास मिळते व खगोलशास्त्रावरील शेकडो वेबसाइट्स आहेत. म्हणून पुस्तके वाचना सोबत कॉम्प्युटरवरील इंटरनेटद्वारे खगोलशास्त्रावरील माहिती मिळवावी. त्यामुळे नवीनच लागलेल्या शोधाबद्दल अथवा संशोधनाबद्दल आपणास माहिती मिळेल.मग ही अंधाराची सफ़र करण्यासाठी तयार . येथे हळुवार क्लिक करा

कोणत्याही भाषेचे भाषांतर करा.एका सेकंदात.

इमेज
गेल्या दोन तीन दिवसात मी कामामुळे काही पोस्ट करु शकलो नाही.मित्रांनो आपण आता जगाशी जोडले गेलो आहोत,.मग जगातील भाषांचा अभ्यास आपण केला नाही तेंव्हा कधी-कधी इतर भाषांची आपल्याला अडचण येते.ब-याच मेल चा आपल्याला अर्थ समजत नाही.मग आपण त्यात खोलात जात नाही.याचा परिणाम असा होतो की ,आपण एखाद्या संधीला मुकतो.असे न करता प्रत्येक मेल चा अर्थ आपण लावला पाहिजे.किंवा कोणतीही भाषा असो.त्याचे भाषांतर आपल्याला करता आले पाहिजे.यासाठी मी तुमची समस्या आज सोडवणार आहे.तुम्हाला काहिच करावयाचे नाही.फ़क्त कोपी व पेस्ट करावयाचे आहे.मी ज्या वेबवर घेउन जाणार आहे ती वेब तुम्हाला कोणत्याही भाषेचे ,कोणत्याही भाषेत भाषांतर करुन देइल..हे अगदी सोपे आहे.हे करत करत आपण ही भाषेत पारंगत होतो..आहे की नाही मजेशीर.तुम्ही मराठीत पत्र लिहा ते इंग्रजीत रुपांतर करा..एखाद्या मेल चा अर्थ समजत नसेल तर तो मजकुर सर्च मधे टाका.आणि वाचा त्याचा अर्थ..मग त्या अजब ट्रांन्सलेटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

TET..शिक्षणाबद्दलची माहिती सर्व विषयांची..हाच एकमेव मार्ग..

इमेज
मित्रांनो,मी आतापर्यंत TET साठी दिलेल्या सर्व लिंक तुम्ही पहात आहात मला मेल पण येत आहेत.ब-याव मित्रांना एकाच पोर्टलवर सर्व विषयांची माहिती हवी होती.ती पण मराठीत. ही समस्या मी आज दूर करणार आहे.तुम्ही या पोर्टलवर दररोज एक तास द्या आणि माहिती हस्तगत करा.याठिकाणी तुम्हाला सर्व विषय तर भेटतीलच याशिवाय ,योजना,उपक्रम,शिक्षण पद्धती,शासकिय धोरणे,प्राथमिक शिक्षणाचा इत िहास,शिक्षण विचारवंत ,अध्यापन पद्धती,शिक्षक चर्चा,विद्यार्थी कोपरा,व्यवसाय मार्गदर्शन ,आयटी साक्शरता आदी विषयावर ची सविस्तर माहिती मिळेल.बाजारात मिळणा-या महागड्या पुस्तकांच्या शोधात फ़िरण्य़ापेक्शा या पोर्टलवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. या लिंकवर मी खूप प्रेम करतो कारण यात सर्व माहिती मिळते.इतरत्र कोठेही भटकण्याची गरज नाहि.८-१० भाषांमधे हे पोर्टल काम करते. यात प्रिंट काढण्याचीही सुविधा आहे.मग वेळ कशाला लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

चला TET - पोर्टलवर जिथे सर्व माहिती आपली वाट पहात आहे..

इमेज
TET साठी आता सर्वजन तयारीस लागले आहेत.तर मग त्याबद्द्ल च्या सर्व घडामोडी दररोज पाहणे आवश्यक आहे.कारण मी तुम्हाला त्या पोर्टलवर घेउन जाणार आहे तिथे सर्व माहिती तुम्हाला मिळॆल.दि.२०/९/२०१३ रोजी पेपरमध्ये जाहिरात पण आलेली आहे.तेंव्हा ती पण आपण वाचाल.या परिक्षेचे जे टप्पे आहेत ते पुर्ण करत आपण जाणार आहोत. या परिक्षेचा अर्ज पण ओनलाइन भरावयाचा आहे.अभ्यास सुद्धा ओनलाइन करत चला. चला त्या पोर्टलवर येथे क्लिक करा. 

बालमित्रांनो छोट्या पुस्तकांचा खजिना खास तुमच्यासाठी...

इमेज
लहाणपणी चंदामामा ,कोकिक्स,दिवाकर कथा ही पुस्तके न वाचणारा माणूस विरळाच.लहान मुलांचं जग कल्पनेचं मग त्या कल्पनेला उभारी देणं आपले काम.मी तुमच्यासाठी एक अशी वेबसाईट घेउन आलोय की ती तुम्हाला ४००० चार हजार पुस्तके वाचण्यास देणार आहे.आता कोठे पुस्तकासाठी फ़िरु नका. माझ्या ब्लोगवर या आणि वाचत रहा.काय हवे ते. मग आता धम्माल करु या..चित्र पाहू, कथा वाचू, छाण छाण कविता वाचू.मग तयार येथे पटकन क्लिक करा. 

चला मित्राला इंटरनेटवरुन फ़्री कोल करु या...

इमेज
सद्या इंटरनेटवर धमाल आहे.पण याचा फ़ायदा फ़ार कमी लोक घेतात.जगात फ़्री कोल करण्याच्या सुविधाही आहेत.मग जेंव्हा फ़्री भेटते तेंव्हा आपण का सोडावे.तुम्हाला इंटरनेटचा पुरेपूर फ़ायदा घेता येत असेल तरच तुम्ही वापरा अन्यथा त्याचा काही उपयोग होणार नाही.एक करा माझ्या ब्लोगला भेट द्या.जे जे नवे आहे ते ते तुम्हाला मिळेल.फ़क्त हा ब्लोग शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी च आहे.इतरांच्या मागण्या पूर्ण करणे अशक्य आहे. चला फ़्री कोल करण्यासाठी तयार रहा ... . येथे क्लिक करा.

TET सर तुम्हाला ओनलाईन GK वाचायचे असतील तर या ठिकाणी अवश्य भेट द्या.

इमेज
TET परिक्षेत सर्व विषयावर प्रश्न विचारणार आहेत.मग सर्व विषयावर आपल्याला नजर ठेवावी लागणार आहे.यासाठी तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेंव्हा या मासिकांच्या दुनियेत सफ़र करा..आणि हवी तेवढी माहिती मिळवा.पर्यावरण,शिक्षण,इतिहास,गणित,भूगोल या विषयाच्या संदर्भात अधिक माहिती ठेवा. आणि माझ्या शिक्षक मित्रांसाठी सुद्धा हे ठिकाण अत्यंत महत्वाचे आहे.हे विसरु नका.भारतातील हवी ती मासिक इथं उपलब्ध होतात.मासिकावर क्लिक करा आणि वाचत रहा. चला मासिकाच्या दुनियेत.. येथे क्लिक करा.

फ़्री!! फ़्री!! 1000 गेम डाउनलोड करा..

इमेज
गेम खेळणे प्रत्येकाला आवडते.आणि कधी कधी बदल म्हणून संगणकावर व मोबाइलवर गेम खेळले पाहिजेत.नेट वर काही वेबसाईट आहेत पण सर्वाधिक आवडणारी वेबसाइट सांगणार आहे.या ठिकाणी खूप आणि वेगवेगळे गेम तुम्हाला पहायला व खेळायला आवडेल ..डाउनलोड वेग पण चांगला आहे.२० प्रकारचे गेम तुम्हाला या ठिकाणी मिळतील. चला तर मग गेम च्या दुनियेत . . येथे क्लिक करा.

मित्रांनो तिसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार.सहावी ते आठवीची पनर्रचना २०१५ मध्ये..

इमेज
येणा-या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे २०१४ पासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांसाठी तिसरी,चौथी ,व पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार आहे.शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.दरवेळी अभ्यासक्रम बदलण्याच्या पाठीमागे काही नाविन्यता असते त्यामूळॆ बदल होतात.एकाआड एक इयत्तांचा अभ्यासक्रम बदलला तर विद्यार्थ्यांचा गोंधळ ऊडॆल म्हणूण अभ्यासक्रम बदलात सलगता ठेवली जाणार आहे. येणा-या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना काही नवीन देता येते का ते पाहू य़ा...

तुम्हाला ज्ञानकोशाविषयी माहिती आहे का ?

इमेज
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे त्यांच्या ज्ञानकोशांचे प्रमुख संपादक होते. ज्या काळात केतकरांनी ज्ञानकोशाच्या २३ खंडांचे काम केले तो काळ १९१६ ते १९२८ हा आहे. ह्या काळात खुद्द लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांना 'हे काम फार मोठे आहे, एका माणसाचे हे काम नाही' अशा प्रकारचा सल्ला दिला होता. पण केतकरांचा निर्धार पक्का होता. त्या निर्धाराला चिकटून सर्व संकटांवर मात करीत त्यांनी १२ वर्षांमध्ये हा ऐतिहासिक महत्त्वाचा मराठी प्रकल्प पूर्ण केला. एक लक्षात घ्यायला हवे की केतकरांनी ज्ञानकोशाचे काम सुरू केले तेव्हा त्यांच्यापुढे पथदर्शक म्हणून 'एनसायक्लोपेडिया ब्रिटानिका' सारखा एखादा इंग्रजी ज्ञानकोशच तेवढा होता. गुजराथी, तेलुगू सारख्या काही भारतीय भाषांमध्ये ज्ञानकोश निर्मितीचे काम होत आहे अशी चिन्हे वा चर्चा तेव्हा होती, पण मराठी ज्ञानकोशाला पथदर्शक ठरू शकतील अशी त्यांची स्थिती नव्हती. ते काम मोठे आहे याची कल्पना केतकरांना नसेल असे म्हणता येणार नाही. दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी पुरेशी आर्थिक ताकद वा साधनसामग्री आपल्याकडे नाही याची जाणीव त्यांना त्यावेळी नसेल असेही ...

चला eaadhar डाउनलोड करुन घ्या.

इमेज
आधार कार्ड आता राष्ट्रीय ओळखपत्र म्हणून कार्य करणार आहे.विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना प्रत्येक ठिकाणी याची मागणी होत आहे. तेंव्हा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आपण ओनलाइन डाउनलोड करुन घेउ शकतो.फ़क्त त्यातले ट्प्पे माहित करुन घेणे महत्वाचे आहे. ब-याच वेळा चुकीच्या स्टेप्स वापरल्यामुळे आधार कार्ड डाउनलोड होत नाही.सदरील वेबवर गेल्यानंतर enrollment no.>date >Time >resident name [ पावतीवरील गावाचे नाव ] > PINCODE > Image text.> submit ही झाली पहिली स्टेप. नंतर मोबाइल नंबरची विचारणा केल्यानंतर > मोबाइल वर एक sms येतो तो असतो तुमच्या आधार कार्डचा कोड> तो कोड द्या > submit करा. तिसरी आणि महत्वाची स्टेप म्हणजे आधार कार्ड दिसत नाही.परत तुम्हाला ते दिसण्यासाठी एक कोड मागते.> तेंव्हा कोड द्यायचा तुमच्या आधार पावतीवरील pin code.submit kara आता तुमचे आधार कार्ड प्रिंट करण्यासाठी तयार आहे.यातही काही अड्चण आल्यास मला मेल करा.किंवा सुचना काळजीपूर्वक वाचा.चला मग आधार कार्ड पोर्टलवर .. येथे क्लिक करा.

चला शैक्षणिक मासिकाच्या दुनियेत...

इमेज
मी मागील पोस्ट मधे तुम्हाला शिक्षण संक्रमण या मासिकाची लिंक दिली होती.पण मराठी शिवाय इतर भाषामध्ये सुद्धा शैक्षणिक मासिक प्रकाशित होतात ते जर आपण पाहिले तर आपल्याला नक्कीच फ़ायदा होईल.हे मासिक आपल्याला संदर्भ म्हणुन वापरता येतील.खेळ.शैक्षणिक साधने,पाठ्यक्रम,अभ्यासक्रम,अध्यापनाच्या विविध पद्धती,चर्चा ,मते अशा बहुविध विषयावर आपल्याला माहिती मिळेल..आता पोस्टाने मागवुन मग मी वाचतो असे म्हणाल तर तुम्ही या जगात खुप मागे पडाल.आता आपण गतिमान झालो आहोत.आपल्या अगोदर मुलांनी वाचू नये याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. जे जे नवीन असेल ते पटकन स्विकारणे ,समजून घेणे,आणि जगाला देणे.याचेच नाव मल्टीमिडीया जगातला शिक्षक ...ती मासिक जपून ठेवा.याचा फ़ायदा आपल्याला आणि विद्यार्थ्याला नक्की होईल.खाली मी लिंक देतोय.क्लिक करा आणि वाचत रहा पहिले मासिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दुसरे मासिक वाचण्यासाठी  येथे क्लिक करा. तिसरे  मासिक वाचण्यासाठी  येथे क्लिक करा. चौथे  मासिक वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.

चला जगातल्या सर्वात मोठ्या शाळेला भेटू या...

इमेज
मला सांगा जगातली सर्वात मोठी शाळा कोणती ? ती शाळा कोणत्या खंडात आहे ? तिथे किती वर्गखोल्या आहेत ? ती कोणी स्थापन केली ? त्या भव्य शाळेची सुरुवात किती विद्यार्थ्यांनी झाली ? माफ़ करा, मी तुमची परिक्षा घेत नाही पण आपण सर्वजण शाळेसी निगडीत आहोत म्हणून त्याबद्द्ल माहिती घेउ या. जगातली सर्वात मोठी शाळा... city Montessori school. ती शाळा आशिया खंडात आहे. भारतात.उत्तर प्रदेशात. तिथे १००० वर्गखोल्या आहेत. ती जगदीश गांधी यांनी स्थापन केली.१९५९ मधे. त्या भव्य शाळेची सुरुवात ५ विद्यार्थ्यांनी झाली. आहे की नाही आश्चर्य ..बाकीची माहिती प्रत्यक्ष या शाळेला भेट देउन करुन घेउ या.या विद्यामंदिरात प्रवेश करण्यासाठी येथे क्लिक करा .

चला जगातल्या सर्वात मोठ्या शाळेला भेटू या...

मला सांगा जगातली सर्वात मोठी शाळा कोणती ? ती शाळा कोणत्या खंडात आहे ? तिथे किती वर्गखोल्या आहेत ? ती कोणी स्थापन केली ? त्या भव्य शाळेची सुरुवात किती विद्यार्थ्यांनी झाली ? माफ़ करा, मी तुमची परिक्षा घेत नाही पण आपण सर्वजण शाळेसी निगडीत आहोत म्हणून त्याबद्द्ल माहिती घेउ या. जगातली सर्वात मोठी शाळा... city Montessori school. ती शाळा आशिया खंडात आहे. भारतात.उत्तर प्रदेशात. तिथे १००० वर्गखोल्या आहेत. ती जगदीश गांधी यांनी स्थापन केली.१९५९ मधे. त्या भव्य शाळेची सुरुवात ५ विद्यार्थ्यांनी झाली. आहे की नाही आश्चर्य ..बाकीची माहिती प्रत्यक्ष या शाळेला भेट देउन करुन घेउ या.या विद्यामंदिरात प्रवेश करण्यासाठी येथे क्लिक करा .

विश्वकोश पहा,माहिती अद्यावत ठेवा...

इमेज
मराठी विश्वकोश हा संदर्भ भेट्ण्याचा एकमेव मार्ग.आता भले मोठे ग्रंथ घेउन फ़िरण्याचे दिवस संपले.अध्यापनात येणा-या अडचणी पट्कन सोडवण्याचे कौशल्य आपण प्राप्त करुन घेउ या.एखाद्या विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचे आपल्याला तात्काळ देता आले पाहिजे.तरच आपली तत्परता सिद्ध होते.आपण उत्तर नाही सांगितले तरी विद्यार्थी इतरत्र शोधतात.आपल्यापेक्षा विद्यार्थी माहितीच्या शोधात अधिक असतात.हे कधीही विसरु नका. सतत माहितीच्या शोधात असणे ,दररोज नाविण्य अध्यापनात आणणे,विद्यार्थ्यासमोर नवीन सिद्ध होणे,जो शिकविण्यापेक्षा शिकण्यावर अधिक भर देतो तोच खरा शिक्षक ...   सर्व सुविधा आपल्या दारापर्यंत आल्या आहेत.दार फ़क्त खुले असू द्या चला तर मग विश्वकोश पाहू य़ा.. य़ॆथे क्लिक करा.

नमस्कार मित्रांनो चला भेटू या, एका महान मित्राला.Computer Duniya च्या.

इमेज
ईंटरनेट एक अशी दुनिया आहे की,तिथे तुम्ही फ़क्त मागा काय हवे ते.तुम्हाला मिळेल.मला मात्र एक असा व्यक्ती भेटला की,जगावेगळा मित्र.आता तुम्ही ब्लोग वाचताय म्हणजे तो तुमचाही झाला.कारण हे व्यक्तीमत्व च असे आहे की,सर्वांना हवेहवेसे वाटणारे.हा मित्र तुम्हाला संगणकाविषयी तर सर्व सांगतोच.याशीवाय तो तुमची काळजी पण घेतो.याच्या ब्लोगवर तुम्हाला हवे ते सोफ़्ट्वेअर मिळतील.माहिती मिळेल. एवढेच नाही मय़ंक भारद्वाज याचा हा ब्लोग भारतातला नंबर १ ब्लोग आहे.ही पावती तुम्ही ही द्याल.कारण याचा ब्लोग सुंदर तर आहेच.तो परिपूर्ण ही आहे.माहितीचं भांडार इथे मिळेल.एवढे असूनही अहंकार नाही.अगदी सकारत्मक विचाराने भारावलेला हा व्यक्ती सर्वांना भेटो.हीच माझी धडपड ..   ५०० लेख असलेला हा ब्लोग तुम्हाला जगाची सफ़र करायला मदत करेल.मला त्यांनी किती मदत केली.हे शब्दात सांगणार नाही.तर माझ्या मित्रांना त्याची भेट करुन देउन मी रुण व्यक्त करणार आहे. असे मित्र शोधून भेटत नाहीत.त्याच्या ब्लोगला अवश्य भेट द्या.आणि व्हा computer expert. त्या ब्लोगवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो TET साठी सज्ज व्हा..

इमेज
मित्रांनो TET साठी सज्ज व्हा..घाबरु नका हा ब्लोग तुम्हाला सर्वस्वी मदत करेल..इतरत्र कोठेही न भटकता सरळ येथे भेट द्या. या ब्लोगवर अद्यावत माहिती मी देणार आहे.कोठे अडचण आल्यास सरळ मला मेल करा.विविध संदर्भ ,पुस्तके,विषयाची विभागणी,अधिक महत्व असलेले विषय कोणते,नमुना प्रश्नपत्रिका,नमुना उत्तरपत्रिका.ओनलाइन होलटिकीट,एवढेच काय विविध राज्याचे पेपर ही तुम्ही पाहू शकता.मग आता अडचण कोणती आहे. बस्स तुम्ही त्या वेबसाईटवर जा ..आणि महाराष्ट्र राज्याची माहिती घ्या.मग तयार ..त्या वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्वाचे टोल-फ़्री नंबर जपून ठेवा...

इमेज
मित्रांनो भारतातील ग्राहकांना फ़ायदा व्हावा म्हणून कितीतरी सेवा या टोल-फ़्री वर उपलब्ध आहेत.आपल्याला माहिती नाही की कोणता विभाग कोणत्या टोल फ़्री नंबरने जोडला आहे.या आवश्यक बाबी आपल्या संग्रही असाव्यात म्हणून मी आपल्यापर्यंत ही माहिती पाठवत आहे.आजच्या जगात केंव्हा कधी कोणती अडचण येईल हे सांगता येत नाही.म्हणून आपण नेहमी सावध असणे महत्वाचे आहे. ब-याच वेळा आपल्याला नंबर भेटत नाहीत. मग त्या टोल फ़्री नंबर वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

एका क्लिकवर वाचा..महाराष्ट्रातील अग्रगण्य सर्व पेपर.....

इमेज
मित्रांनो जेंव्हा मी इंटरनेट घेतले,तेंव्हापासून मी पेपर घरी आणणे बंद केले.कारण पेपरचे १०० रु.महिना बंद.तेच पैसे ९८ रु.इंटरनेट प्लान ला.या ९८ रु.त मला ३० पेपर वाचायला मिळतात.मग आजच्या काळात हे आपण करायला हवे. चला मुख्य विषयाकडे वळू य़ा.तर मी आज अशा वेबवर घेउन जाणार आहे.ती तुम्हाला सर्व पेपर उपलब्ध करुन देईल. केवळ २० मि.त तुमचे सर्व पेपर वाचून होतील.मग आपण जुन्या बाबी कमी करुन नव्याचा स्विकार करु या.म्हणजे वेळ,पैसा आणि श्रम वाचतील व माहिती ग्रहण करण्याचा वेगही वाढेल.. त्या सर्व पेपरना एकदाच आपल्या डेस्कटोप वर वाचण्यासाठी   येथे क्लिक करा.

हे पटकन समजून घ्या,इयत्ता दहावी इंग्रजी पेपर स्वरुप बदलले..आहे तरी कसे नवे स्वरुप..

इमेज
दहावीसाठी आता प्रश्नपत्रिका नाही."Activities sheet" चला तर मग काय आहे हा बदललेला  अभ्यासक्रम . राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाने २०१० मध्ये तयार केलेल्या प्रारूपानुसार नव्या अभ्यासक्रमामध्ये कृतीतून शिकण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार आता इंग्लिश प्रथम भाषा आणि तृतीय भाषेच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे प्रारूपही बदलण्यात आले आहे. किंबहुना त्याला प्रश्नपत्रिका न म्हणता अ‍ॅक्टिव्हिटी शिट म्हणावे असा प्रस्ताव अभ्यास मंडळाने दिला आहे. आतापर्यंत इंग्लिशच्या पुस्तकामध्ये धडय़ांवर आधारित प्रश्न, व्याकरणावरचे प्रश्न अशाप्रकारचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप होते. मात्र, धडय़ांवरचे प्रश्न हा प्रकारच नव्या प्रश्नपत्रिकेतून हद्दपार झाला आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना भाषेचा वापर कशा प्रकारे करता येतो, भाषेचे आकलन किती आहे, या अनुषंगाने प्रश्न असणार आहेत. इंग्लिश तृतीय भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न हा नेहमीप्रमाणेच उताऱ्यावरील प्रश्नांचा आहे. मात्र, उताऱ्यावरील वस्तुस्थितीजन्य प्रश्नांऐवजी विद्यार्थ्यांच्या मतांवर आणि उताऱ्याच्या माध्यमातून त्याला कळलेल्या विषयाबाबत प्रश्न विचारण्यात...

तुम्हाला online शब्दकोश पहायचाय का ?

इमेज
ब-याच वेळा आपल्याला संगणकावर काम करत असताना.एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असतो.मग आपण घरी असलेली डीक्शनरी शोधतो.ती वेळेवर मिळत नाही.आपले काम थांबते.आता काय करावे ? ही महत्वाची अडचण मी आज दूर करणार आहे. इंटरनेट आपल्याला असंख्य सुविधा पुरवते.त्याचा आपण वापर करायला पाहिजे.मी तुम्हाला आज अशा शब्दकोशावर घेउन जाणार आहे.तिथे तुम्हाला हव्या त्या शब्दांचा अर्थ तर मिळेलच शिवाय तो कसा उच्चारायचा हेही समजेल.व्याकरणिक माहितीही त्यात मिळेल.मग अशा वेब ला आपण अवश्य भेट द्या.आणि त्या वेबला बुकमार्क करुन ठेवा. सदरील वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

चला आपण शालार्थ software बद्दल माहिती घेउ या.

सद्या संगणक युग आहे.याबद्द्ल आपण किती जागरुक आहात.याला अधिक महत्व आहे.जुने शिक्षक मित्र याबद्द्ल थोडेसे दूरच राहण्याचा प्रयत्न करतात.पण या घाबरण्यासारखे काही नाही.आपल्याला मोबाईल ची training कुणी दिली.ते आपण हाताळले आणि ते आपल्याला जमले.संगणकाबाबतही असेच आहे.ते हाताळत चला .आपोआप येईल.हे मात्र नक्की. पहिल्यांदा आपला होकार महत्वाचा आहे. आता शाळा सर्व ओनलाईन झाल्या आहेत.यापूढे माहिती द्या म्हणून आपल्याला मेल येइल.भविष्यात paper less कामे केली जाणार आहेत.यामुळे लाखो रुपयाचा कागद,वेळ,श्रम,पैसा या सर्वांची बचत होणार आहे.आपण हेही समजून घेतले पाहिजे.शालार्थ प्रणाली ही एक अशीच एक महत्वपूर्ण यंत्रणा आहे.जिच्याद्वारे आपण आपल्या शाळांची सर्व माहिती अद्यावत करत रहायची.त्यात सर्व पेज दिलेले आहेत त्यात सर्व माहिती भरत रहा.आणि सेव करत रहा.जर चुकीची माहिती दिली गेली तर दुरुस्तीची व्यवस्था आहे.त्यातील बरेच पेज [पे युनीट ] साठी आहेत.बाकीचे पेज आपण भरत राहणार आहोत. त्याची सुरुवात कशी करायची याचा एक व्हीडीओ मी आपल्यासमोर ठेवत आहे.तो तुम्ही पहा.याबद्द्लची काही अडचण असल्यास मला मेल करा.किंवा थोडी वाट पहा.या...

स्पर्धा परिक्षांची पुस्तके आता खिशात ठेवा,तरच तुम्ही स्पर्धेत टिकाल....

इमेज
मित्रांनो सद्याचा काळ स्पर्धेचा आहे.असे आपण वारंवार ऐकतो.आणि ते खरेही आहे.त्यात कसे टिकून राहता येईल याचा विचार सतत करत बसण्यापेक्षा कामाला लागा.म्हणजे काय करायचे ? अधिक काही करु नका..दररोज ज्या घडामोडी घडतात त्या..निवडा ,जपून ठेवा.. फ़ेसबुक वगैरेच्या भानगडीत पडू नका. कारण फ़ेसबुकवर तासंतास घालण्यापेक्षा जनरल नोलेजच्या साइटवर जा..तिथे थांबा.वाचा.डी.एड.आणि बी.एड.च्या विद्यार्थ्यांनी फ़ेसबुक अटेंड करणे म्हणजे,पहिलीच्या पोराने चित्रमय पुस्तक पाहत शिकत राहणे यासारखे आहे.. जग फ़ार गतिमान झाले आहे..तुम्ही एकाच बाबीवर रेंगाळत राहिलात तर.काळ माफ़ करणार नाही..आज मी तुम्हाला एक वेबवर घेउन जाणार आहे.जिथे मोफ़त स्पर्धा परिक्षेची पुस्तके मिळतात.मग चला लागा कामाला..वेळ आपल्यासाठी थांबत नाही.. त्या वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. 

शिक्षकांनो सावधान ! आर.टी.ई.कायदा वाचून घ्या...

इमेज
शिक्षणात बदल परिवर्तन स्वयंस्फ़ुर्तीने व्हायला हवेत पण अलीकडील काळात शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे मुल्य आणि मौलिकता हरवत चालली आहे.हे सर्व थांबवण्यासाठी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी आर.टी.ई. कायदा अंमलात आला आहे.तो प्रत्येकाने अभ्यासणे महत्वाचे आहे.त्यासंदर्भात विविध प्रशिक्षणात आर.टी.ई.चा उदघोष चालू आहे.आपणही त्यापासुन दूर राहणॆ फ़ायद्याचे नाही . शाळा व्यवस्थापन समिती- मुख्याद्यापक ,शिक्षक कर्तव्ये- मूल्यमापण प्रक्रिया- अभ्यासक्रम- विविध कलमे व त्यांची कार्ये- कायद्याचे उल्लंघन झाल्यास शिक्षा- अशा विविध विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे.तो मराठीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिक्षकांसाठी एक अभ्यासपूर्ण मोफ़त पुस्तक....

महाराष्ट्र शासनाच्या वतीने "महाराष्ट्र भूमी व लोक"’ नावाचे पुस्तक इ-बुक स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.समाजशास्त्र,इतिहास,भूगोल,कला या विषयावर सविस्तर चर्चा या ग्रंथात करण्यात आली आहे,शाळा,महाविद्यालयीन विद्यर्थ्यानांही हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे..सदरील पुस्तकासाठी येथे क्लिक करा.

चला मोफ़त मोबाइल रिंगटॊन,गाणी,वालपेपर डाउनलोड करु या....

इमेज
सद्या मोबाइल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे..त्यामुळे आपले जीवन आणि कामे ही गतीमान झाली आहेत,ते अपरिहार्य झाले आहे.पण आपला मोबाइल आपण किती अद्यावत ठेवतो ते महत्वाचे आहे..कारण नाविन्यता हा भाग आपल्या कामात उत्साह निर्माण करतो.. आपल्या मोबाइल मधे विविध गाणी ,रिंगटोण,वालपेपर.इमेज या सर्वाना अधिक महत्वाचे स्थान आहे..मग ते ब-याच वेळेला आपल्याला मिळत नाहित.ही समस्या आपली मी दुर करतो..खाली काही वेबसाइट देत आहे...त्यावर जाउन तुम्हाला हवी ती गाणी .बरेच काही डाउनलोड करु शकता..... आहे की नाही समस्याचे समाधान ? ( www.zedge.net) (www.mobile9.com) (www.tonesall.com) (www.cellmind.com) (www.brinked.com) (www.bongotones.com) (www.cellsea.com) (www.agorics.com) (www.mobiles24.com) (audiko.net) (www.cell11.com)

चला आरोग्यावर बोलू काही,वाचू काही..

इमेज
आज महिलाविषयी आणि त्यांच्या आरोग्याविषयी आपण बोलणार आहोत..बरेच आजार.तक्रारी.धावपळीमुळे मंदावलेली कामवासना या सर्वाबाबत महिला या कोठे बोलु शकत नाहीत..लहान मुलांच्या बाबतीत ब-याच समस्या असतात.त्याही कोठे सांगता येत नाहीत.तेंव्हा वेबसाइटचा आधार घेउन आपण शंका समाधान करु शकतो..मी काही मराठी वेबसाइट देत आहे.त्यावर सरळ तुम्ही जाउन समस्या निवारण करु शकता. http://www.nashikdoctors.com/adhunik-kamshastra.pdf........marathi sex blog http://www.onlymyhealth.com/hindi-sex-education-1296115118.html.....  ......http://marathi.aarogya.com/

चला मोफ़त पुस्तके डाउनलोड करु या.......

मोफ़त पुस्तके डाउनलोड करा...तेही अगदी आरामात...मराठी आणि हिंदी.नेटवर पुस्तके विकणा-या खुप वेबसाइट आहेत.त्यांना मागवण्यासाठी खुप धडपड करावी लागते..पार्सल ची वाट पहावी लागते.या सर्व भानगडीतुन निघण्यासाठी वेबवर फ़ुकट पुस्तके असलेल्या वेबही आहेत. आज च्या घडीला या वेब कोणतेही कर आकारत नाहीत..अगदी आरामात ही पुस्तके आपल्याला मिळवुन देतात.मग फ़ुकट्च्या बाबी आपण सोडाव्या कशाला.. एक मात्र ध्यानात ठेवा..या वेब नोंदवुन ठेवा..ज्या पुस्तकाची तुम्हाला गरज अधिक आहे तेच पुस्तक डाउनलोड करा..अन्यथा तुमच्या कोम्पुटर मधे जागा शिल्लक राहणार नाही.. खाली मी वेब देतोय त्यावर क्लिक करा आणि घ्या फ़ुकटात पुस्तके.. हिंदी पुस्तकांसाठी येथे क्लिक करा. भक्तीविषयक पुस्तकांसाठी येथे क्लिक करा. ओशोंच्या पुस्तकांसाठी येथे क्लिक करा. 

शिक्षण संक्रमण आता आपल्या खिशात.......

शिक्षक मित्रांनो, आज प्रत्येकाकडे android ,adobe reader असलेले मोबाइल आहेत.पण या सर्व सुविधांचा अभ्यास आणि वापर आपण कदाचितच करतो.त्यामुळॆ आपण जगाच्या बाजारात मागे राहतो..शासनाच्या वतीने प्रकाशित होणारे ’शिक्षण संक्रमण ; हे मासिक आता ओनलाइन उपलब्ध झाले आहे.. ते नियमित वाचून आपण आपल्या माहितीच्या कक्शा रुंदावत ठेवणे महत्वाचे आहे...शिक्षणासंदर्भातील चर्चा ,शासन निर्णय ,स्पर्धा.मनोगत या सर्व बाबी या मासिकात आपल्याला भेटतात. मग हे मासिक सदैव आपल्या मोबाइलवर रहावे असे वाटत असेल तर..आजच या वेबला भेट द्या.सदरील वेबला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

फ़्री करा मोबाइल sms आणि मोबाइल रि्चार्ज..............

आज आपण संपर्कात राहण्यासाठी मोबाईल sms आणि इंटरनेट यांचा सर्वाधिक वापर करतो..तुमच्याकडॆ इंटरनेट असेल तर तुम्ही फ़ुकट SMS करण्याची संधी घालवु नका.या वेबला तुम्ही रोज भेट दिली तर तुम्हाला फ़्री रिचार्ज ही भेट्तील. मग वाट कशाला बघता..सरळ य़ा वेबवर जा आणि एकदा रजिस्ट्रेशन करा...सदरील वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.