TET ची अंतिम फ़ायनल अन्सर की जाहीर झाली..परिक्षार्थीना मोठा दिलासा.

शिक्षकांच्या नौकरीसाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील सर्व माध्यमे मिळून ३७ प्रश्न चुकीचे असल्याची कबुली महाराष्ट्र शिक्षक राज्य शिक्षक परिषदेने दिली आहे.याची अंतिम उत्तरपत्रिकेत याची नोंद करण्यात आली आहे.आता तुम्ही तुमच्याकडील उत्तरपत्रिका आणि नवीन उत्तरपत्रिका यांचा ताळमेळ बसवून निकाल पहा. यात नक्कीच बरेच विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे.कारण पहिल्या संभाव्य उत्तरपत्रिकेत नापासाची संख्या खूप होती ती आता कमी होणार असून निकालाचा आलेख वाढणार आहे. परिषदेने चांगल्या तद्न्य व्यक्तीकडून प्रश्नपत्रिका काढणे अपेक्षीत आहे. तुम्ही निकाल पाहण्यासाठी आतूर आहात..चला येथे क्लिक करा.