पोस्ट्स

मे, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

How to develop communication skills.

इमेज
Generally your language skill are involved in communication-reading, listening, speaking and writing. Learning a language means acquiring all these skills. But these skills are mutually dependent and in each of them, there are sub-divisions. For example everyone knows today that written communication is done through words as well as figures.Similarly, reading involves not words but also picture, figures and diagrams. In fact, children learn better through the picture. Diagrams and graphs are an important means of communication today. Every textbook uses pictures, figures, diagrams to present information in graphic form. But learning through diagrams and graphs is not easy. To   interpret them and to gather information form they needs some practice. In this Unit, we are going to learn how to read diagrams and graphs. We live in a world of advertisement and computers. Both use diagrams and graphs effectively. Even newspapers, which are our windows on the world around us, use t...

चला आईच्या आठवणींच्या प्रदेशात जाऊ या.................

इमेज
मित्रांनो आज मदर्स डे आज जग एका महान भावनेशी आत्मचिंतन करण्यात मग्न होणार आहे. झालेच पाहिजे कारण आपण जे आज आहोत ते आईमुळे.आई एक असे व्यासपीठ जिथे सर्व ग्रंथ एकत्र येतात जीवनाचे तत्व तिनेच सांगावे आणि तिनेच जगावे. तिच्या  रागवण्यातही  वेगळाच गोडवा तिच्या ममतेत सा-या  मायेच्या नित्य नव्या जगाचा गोडवा. तापाने फणफणत असलेल्या आपल्या बाळासाठी   रात्रभर जागून काढणारी ती आईच.  सर्वत्र दिवे लागतात आईच्या डोळ्यातील ज्योत मात्र कायमची बाळांना प्रकाश देण्यासाठी सज्ज जरासं कुठे लागले तर आई "सावलीत मर" असा शब्द प्रयोग करायची यातला ममतेचा स्पर्श फ़क्त मुलालाच कळतो.तिच्या असंख्य आठवणी घेऊन आपण लहानाचे मोठे होतो.पण ही च आई जेंव्हा हरवते तेंव्हा आपल्या पाठीवरुन मायेचा हात फ़िरविणारा आता कोणीही उरला नाही.असे खुशाल समजा.कारण आई ही जन्माची शिदोरी असते पण ती पुरतही नाही आणि उरतही नाही.प्रत्येक ठिकाणी देवाला जाणे शक्य होत नसावे म्हणून त्याने आईची निर्मिती केली.हे जग आई आहे म्हणून महान भावनेत गुंतलेले आहे. भावनेचा परिपोष आईनेच केला आपल्या जीवनात. या महान आईच्या उपकाराची परतफ़ेड कोणा...