विविध स्पर्धा परिक्षांसाठी भारतातील एकमेव वेबसाईट..तीही खास विद्यार्थ्यांनी बनवलेली आपल्यासाठी.

मित्रांनो आज स्पर्धेचे युग आहे.त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि ते आवश्यकही आहे.कारण गुणी आणि होतकरु व देशप्रेमी लोकच या व्यवसायात आले पाहिजेत. आज अवस्था फ़ार वाईट आहे .आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक व ईतर वर्ग-१ व वर्ग-२ चे जे यशस्वी उमेदवार आहेत.त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी जातो.पण अधिक खोलात जाता त्यांच्याकडॆ करोडो रुपयांची संपत्ती आहे. मी आर.टी.आय.चे कार्य करतो अधिक खोलात जाऊन या अधिका-यांची संपत्ती तपासली असता डोके सुन्न होते.आणि असे लोक समाजाचे काय भले करणार