ICT vip question for computer expert and students Part-05

मित्रांनो एकविसाव्या शतकात संगणकाने जी क्रांती केली आहे.त्यामुळे जग आज अफ़ाट वेगाने धावत आहे.आज प्रत्येक काम संगणकाच्या सहाय्यानेच केले जाते.आणि ते आवश्यकही झाले आहे.भारतात मात्र या तंत्रज्ञानाची गती मात्र म्हणावी तेवढी वेगाने आणी समाधानकारक नाही.