महत्वाचे टोल-फ़्री नंबर जपून ठेवा...
मित्रांनो भारतातील ग्राहकांना फ़ायदा व्हावा म्हणून कितीतरी सेवा या टोल-फ़्री वर उपलब्ध आहेत.आपल्याला माहिती नाही की कोणता विभाग कोणत्या टोल फ़्री नंबरने जोडला आहे.या आवश्यक बाबी आपल्या संग्रही असाव्यात म्हणून मी आपल्यापर्यंत ही माहिती पाठवत आहे.आजच्या जगात
केंव्हा कधी कोणती अडचण येईल हे सांगता येत नाही.म्हणून आपण नेहमी सावध असणे महत्वाचे आहे. ब-याच वेळा आपल्याला नंबर भेटत नाहीत.
मग त्या टोल फ़्री नंबर वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
केंव्हा कधी कोणती अडचण येईल हे सांगता येत नाही.म्हणून आपण नेहमी सावध असणे महत्वाचे आहे. ब-याच वेळा आपल्याला नंबर भेटत नाहीत.
मग त्या टोल फ़्री नंबर वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा