चला मोफ़त पुस्तके डाउनलोड करु या.......
मोफ़त पुस्तके डाउनलोड करा...तेही अगदी आरामात...मराठी आणि हिंदी.नेटवर पुस्तके विकणा-या खुप वेबसाइट आहेत.त्यांना मागवण्यासाठी खुप धडपड करावी लागते..पार्सल ची वाट पहावी लागते.या सर्व भानगडीतुन निघण्यासाठी वेबवर फ़ुकट पुस्तके असलेल्या वेबही आहेत.
आज च्या घडीला या वेब कोणतेही कर आकारत नाहीत..अगदी आरामात ही पुस्तके आपल्याला मिळवुन देतात.मग फ़ुकट्च्या बाबी आपण सोडाव्या कशाला..
एक मात्र ध्यानात ठेवा..या वेब नोंदवुन ठेवा..ज्या पुस्तकाची तुम्हाला गरज अधिक आहे तेच पुस्तक डाउनलोड करा..अन्यथा तुमच्या कोम्पुटर मधे जागा शिल्लक राहणार नाही..
खाली मी वेब देतोय त्यावर क्लिक करा आणि घ्या फ़ुकटात पुस्तके..
हिंदी पुस्तकांसाठी येथे क्लिक करा.
भक्तीविषयक पुस्तकांसाठी येथे क्लिक करा.
ओशोंच्या पुस्तकांसाठी येथे क्लिक करा.

मराठी पुस्तके
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
उत्तर द्याहटवामी आजही शोधात आहे.ज्यावेळी ही चांगली पुस्तके नेटवर टाकली जातील तेंव्हा लिंक दिली जाईल.तोपर्यंत प्रतीक्षा.. करा.