कोणत्याही भाषेचे भाषांतर करा.एका सेकंदात.
गेल्या दोन तीन दिवसात मी कामामुळे काही पोस्ट करु शकलो नाही.मित्रांनो आपण आता जगाशी जोडले गेलो आहोत,.मग जगातील भाषांचा अभ्यास आपण केला नाही तेंव्हा कधी-कधी इतर भाषांची आपल्याला अडचण येते.ब-याच मेल
चा आपल्याला अर्थ समजत नाही.मग आपण त्यात खोलात जात नाही.याचा परिणाम असा होतो की ,आपण एखाद्या संधीला मुकतो.असे न करता प्रत्येक मेल चा अर्थ आपण लावला पाहिजे.किंवा कोणतीही भाषा असो.त्याचे भाषांतर आपल्याला करता आले पाहिजे.यासाठी मी तुमची समस्या आज सोडवणार आहे.तुम्हाला काहिच करावयाचे नाही.फ़क्त कोपी व पेस्ट करावयाचे आहे.मी ज्या वेबवर घेउन जाणार आहे ती वेब तुम्हाला कोणत्याही भाषेचे ,कोणत्याही भाषेत भाषांतर करुन देइल..हे अगदी सोपे आहे.हे करत करत आपण ही भाषेत पारंगत होतो..आहे की नाही मजेशीर.तुम्ही मराठीत पत्र लिहा ते इंग्रजीत रुपांतर करा..एखाद्या मेल चा अर्थ समजत नसेल तर तो मजकुर सर्च मधे टाका.आणि वाचा त्याचा अर्थ..मग त्या अजब ट्रांन्सलेटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Fake info not working
उत्तर द्याहटवाउत्तम अचुक भाषांतर करणारे अॅपची कृपया माहिती द्यावी.
उत्तर द्याहटवा