चला जगातल्या सर्वात मोठ्या शाळेला भेटू या...
मला सांगा जगातली सर्वात मोठी शाळा
कोणती ?
ती शाळा कोणत्या खंडात आहे ?
तिथे किती वर्गखोल्या आहेत ?
ती कोणी स्थापन केली ?
त्या भव्य शाळेची सुरुवात
किती
विद्यार्थ्यांनी झाली ?
माफ़ करा, मी तुमची परिक्षा घेत नाही पण
आपण
सर्वजण शाळेसी निगडीत आहोत म्हणून त्याबद्द्ल
माहिती घेउ या.
जगातली सर्वात मोठी शाळा...city Montessori
school.
ती शाळा आशिया खंडात आहे. भारतात.उत्तर
प्रदेशात.
तिथे १००० वर्गखोल्या आहेत.
ती जगदीश गांधी यांनी स्थापन केली.१९५९
मधे.
त्या भव्य शाळेची सुरुवात ५
विद्यार्थ्यांनी झाली.
आहे की नाही आश्चर्य ..बाकीची माहिती
प्रत्यक्ष
या शाळेला भेट देउन करुन घेउ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा