चला मोफ़त मोबाइल रिंगटॊन,गाणी,वालपेपर डाउनलोड करु या....

सद्या मोबाइल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे..त्यामुळे आपले जीवन आणि कामे ही गतीमान झाली आहेत,ते अपरिहार्य झाले आहे.पण आपला मोबाइल आपण किती अद्यावत ठेवतो ते महत्वाचे आहे..कारण नाविन्यता हा भाग आपल्या कामात उत्साह निर्माण करतो..
आपल्या मोबाइल मधे विविध गाणी ,रिंगटोण,वालपेपर.इमेज या सर्वाना अधिक महत्वाचे स्थान आहे..मग ते ब-याच वेळेला आपल्याला मिळत नाहित.ही समस्या आपली मी दुर करतो..खाली काही वेबसाइट देत आहे...त्यावर जाउन तुम्हाला हवी ती गाणी .बरेच काही डाउनलोड करु शकता.....
आहे की नाही समस्याचे समाधान ?







(www.zedge.net)

(www.mobile9.com)

(www.tonesall.com)

(www.cellmind.com)

(www.brinked.com)

(www.bongotones.com)


(www.cellsea.com)

(www.agorics.com)

(www.mobiles24.com)

(audiko.net)

(www.cell11.com)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट