चला शैक्षणिक मासिकाच्या दुनियेत...

मी मागील पोस्ट मधे तुम्हाला शिक्षण संक्रमण या मासिकाची लिंक दिली होती.पण मराठी शिवाय इतर भाषामध्ये सुद्धा शैक्षणिक मासिक प्रकाशित होतात ते जर आपण पाहिले तर आपल्याला नक्कीच फ़ायदा होईल.हे मासिक आपल्याला संदर्भ म्हणुन वापरता येतील.खेळ.शैक्षणिक
साधने,पाठ्यक्रम,अभ्यासक्रम,अध्यापनाच्या विविध पद्धती,चर्चा ,मते अशा बहुविध विषयावर आपल्याला माहिती मिळेल..आता पोस्टाने मागवुन मग मी वाचतो असे म्हणाल तर तुम्ही या जगात खुप मागे पडाल.आता आपण गतिमान झालो आहोत.आपल्या अगोदर मुलांनी वाचू नये याचीही काळजी आपण घेतली पाहिजे.
जे जे नवीन असेल ते पटकन स्विकारणे ,समजून घेणे,आणि जगाला देणे.याचेच नाव मल्टीमिडीया जगातला शिक्षक ...ती मासिक जपून ठेवा.याचा फ़ायदा आपल्याला आणि विद्यार्थ्याला नक्की होईल.खाली मी लिंक देतोय.क्लिक करा आणि वाचत रहा



पहिले मासिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दुसरे मासिक वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.


तिसरे  मासिक वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.


चौथे 
मासिक वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट