शिक्षकांनो सावधान ! आर.टी.ई.कायदा वाचून घ्या...

शिक्षणात बदल परिवर्तन स्वयंस्फ़ुर्तीने व्हायला हवेत पण अलीकडील काळात शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे मुल्य आणि मौलिकता हरवत चालली आहे.हे सर्व थांबवण्यासाठी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी आर.टी.ई. कायदा अंमलात आला आहे.तो प्रत्येकाने अभ्यासणे महत्वाचे आहे.त्यासंदर्भात विविध प्रशिक्षणात आर.टी.ई.चा उदघोष चालू आहे.आपणही त्यापासुन दूर राहणॆ फ़ायद्याचे नाही
.
शाळा व्यवस्थापन समिती-
मुख्याद्यापक ,शिक्षक कर्तव्ये-
मूल्यमापण प्रक्रिया-
अभ्यासक्रम-
विविध कलमे व त्यांची कार्ये-
कायद्याचे उल्लंघन झाल्यास शिक्षा-
अशा विविध विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे.तो मराठीत वाचण्यासाठी
येथे क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट