तुम्हाला online शब्दकोश पहायचाय का ?
ब-याच वेळा आपल्याला संगणकावर काम करत असताना.एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असतो.मग आपण घरी असलेली डीक्शनरी शोधतो.ती वेळेवर मिळत नाही.आपले काम थांबते.आता काय करावे ?
ही महत्वाची अडचण मी आज दूर करणार आहे.
इंटरनेट आपल्याला असंख्य सुविधा पुरवते.त्याचा आपण वापर करायला पाहिजे.मी तुम्हाला आज अशा शब्दकोशावर घेउन जाणार आहे.तिथे तुम्हाला हव्या त्या शब्दांचा अर्थ तर मिळेलच शिवाय तो कसा उच्चारायचा हेही समजेल.व्याकरणिक माहितीही त्यात मिळेल.मग अशा वेब ला आपण अवश्य भेट द्या.आणि त्या वेबला बुकमार्क करुन ठेवा.
सदरील वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा