TET सर तुम्हाला ओनलाईन GK वाचायचे असतील तर या ठिकाणी अवश्य भेट द्या.

TET परिक्षेत सर्व विषयावर प्रश्न विचारणार आहेत.मग सर्व विषयावर आपल्याला नजर ठेवावी लागणार आहे.यासाठी तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेंव्हा या मासिकांच्या दुनियेत सफ़र करा..आणि हवी तेवढी माहिती मिळवा.पर्यावरण,शिक्षण,इतिहास,गणित,भूगोल या विषयाच्या संदर्भात अधिक माहिती ठेवा.


आणि माझ्या शिक्षक मित्रांसाठी सुद्धा हे ठिकाण अत्यंत महत्वाचे आहे.हे विसरु नका.भारतातील हवी ती मासिक इथं उपलब्ध होतात.मासिकावर क्लिक करा आणि वाचत रहा.

चला मासिकाच्या दुनियेत..येथे क्लिक करा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट