तुमचे जात वैधता प्रमाणपत्र तयार झाले का ते पाहू य़ा.....

शासनाच्या निर्णयानुसार सर्वांनी जात पडताळणी प्रमाणपत्र फ़ाईल दाखल केली आहे.त्यानंतर काय झाले याचा काही पत्ता नाही.ते काम कुठपर्यंत आले ते आपण आता ओनलाईन पाहू शकतो,तुम्ही ज्या वेळेस फ़ाईल दाखल केली होती.त्यावेळेस तुम्हाला एक
पावती देण्यात आली होती.त्या पावतीच्या आधारे तुम्ही तुमचे जात प्रमाणपत्र तयार झाले की नाही ते पाहू शकता.आणि प्रमाणपत्र जर तयार झाले असेल तर ते प्रिंट काढुन घेउ शकता.प्रमाणपत्राबद्द्ल कोठेही विचारणा न करता तुम्ही सरळ त्य़ा पोर्टलवर जाउन तुमच्या फ़ाईलची स्थिती पाहू शकता.त्या लिकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट