मित्रांनो नकली,बनावट विद्यापीठापासून सावधान...
आपण आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी नेहमी धडपड करत असतो.पण ही आपली धडपड कधी-कधी वाया जाते कारण कोठेही प्रवेश घेण्यासाठी आपण तेवढी सावधानता घेत नाही.आज बनावट पदव्या देण्याचे स्तोम माजले आहे.तेंव्हा आपण वेळ,श्रम,व पैसा या बाबी वाया न घालता सजगपणे पावले उचलने महत्वाचे आहे.तुम्ही कोठेही प्रवेश घेण्या अगोदर माझ्या ब्लोगला भेट द्या.इथे Fake universities ची यादी तुम्हाला पहावयास मिळेल.आणि मग ठरवा की सदरील ठिकाणी प्रवेश
घ्यायचा की नाही.यु.जी.सी.अशा विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करते.ते आपण नेहमी पहावयास पाहिजे.चला मग भारतात असे काळे धंदेवाले किती आहेत ते पाहू.य़ॆथे क्लिक करा.
घ्यायचा की नाही.यु.जी.सी.अशा विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करते.ते आपण नेहमी पहावयास पाहिजे.चला मग भारतात असे काळे धंदेवाले किती आहेत ते पाहू.य़ॆथे क्लिक करा.
Thanx sir
उत्तर द्याहटवाhi batami khari ahe . Amhihi vachali hoti
धन्यवाद सर,
हटवामाझ्या ब्लोगसाठी ही आपली पहिली प्रतिक्रिया आहे.मी टिप्पणीची अपेक्षा करत नाही.ब्लोगला मी मीटर लावले आहे.या ब्लोगला किती लोकांनी भेट दिली ते समजते.माझा ब्लोग अधिक लोकांपर्यंत पोहोचावा ही सार्थ अपेक्षा..धन्यवाद.