चला छॊट्या बालमित्रांसाठी गंमत-जंमत ई लर्नींग..च्या जगात

लहान मुलांना ओनलाईन शिकविणा-या वेबसाईट आज काही कमी नाहीत.शिकतांना आनंद वाटला पाहिजे आणि आनंदाने शिकता आले पाहिजे.हे जर साध्य झाले तर त्यांना शिकण्यात मजा येते. सर्व विषयांचा अभ्यास असा मजेशीर झाला की मग लहान मुले
माहिती गोळा करण्यात तरबेज होतात.या पोर्टलवर एक खास बात आहे ती म्हणजे बोलणारी लहान मुलेच आहेत.आणि अभ्यास करत असताना आपण गेम खेळत आहोत असे वाटते..या ठिकाणाहून मुले बाजुला जाणार नाहीत एवढे सुंदर हे जग आहे.यात पालकांनाही सांगण्याची गरज नाही मुलेच त्यात तरबेज होतात.एकदा फ़क्त त्यांना हे पोर्टल ओळख करुन देणे महत्वाचे आहे...मग चला बालमित्रांनो त्या जगात ..भन्नाट मजा करण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट