चला भारतात किती scollarships मिळतात ते पाहू..
आपल्याकडे बुद्धीमत्तेला वाव आहे किती आहे याची मात्र माहिती नाही.भारतात शेकडो ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शिष्यव्रत्त्या दिल्या जातात.आपल्याकडेही असे गरजू आणि होतकरु विद्यार्थी असतात.या माध्यमातून त्यांना प्रेरणा देता येते..कित्येक लोकांना या स्थळांची माहिती नाही.मग साहजिकच या योजने पासून विद्यार्थी दूर राहतात..महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून हा प्रपंच..या वेबवर जा ..आपली पात्रता पहा..अर्ज प्रिंट करुन
घ्या आणि सदरची योजना घेउन शिक्षण पूर्ण करा..तुम्हीही वाचा आणि इतरांनाही सांगा..भारतातील एकूण शिष्यव्रत्त्याच्या यादीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
घ्या आणि सदरची योजना घेउन शिक्षण पूर्ण करा..तुम्हीही वाचा आणि इतरांनाही सांगा..भारतातील एकूण शिष्यव्रत्त्याच्या यादीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा