आज साने गुरुजी यांची जयंती..या महान शिक्षकाला वंदन.

मित्रांनो आज आपल्यात साने गुरुजी नाहीत पण त्यांनी केलेले महान कार्य मात्र आहे.जगात,भारतात बरेच सर आहेत पण गुरुजी मात्र नाहीत.कारण एक शिक्षक म्हणून जो त्याग लागतो तो आज कमी झाला
आहे.श्यामची आई नावाची कादंबरी हीच मुळात गुरुजींच्या व्यक्तीमत्वाचा भाग आहे.त्यांचे साहित्य हे प्रचारकी नाही.ते समाजाचे मांगल्य करणारे आहे.गुरुजींची भाषा ही जगण्यातून आलेली आहे.हे विसरावयास नको..अशा गुरुजींना आपण कायम स्मरणात ठेवले पाहिजे...

त्यांच्या कार्यांचा गौरव करणारी वेबसाईट आपल्या प्रतिक्षेत आहे.तिथे जाण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट