चला प्राणी,पक्षी यांची सर्व माहिती एकाच वेबसाईटवर.

प्राण्यांचे जग एक अजब जग आहे.त्यांच्यासोबत जगण्याच्या हव्यासातून माणसाने त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे.त्यांची जीवनशैली पहावयास आजही माणसाला प्रचंड कुतुहल आहे..का कोण जाणे पण माणसाला एक उत्सुकता कायमची लागलेली आहे.ही धरती केवळ त्यांच्यामुळॆ शोभून दीसते हे
आपल्याला केव्हाही मान्य करावे लागते.याचा विचार करणारी माणसे त्यांच्यासाठी अवघे आय़ुष्य पनाला लावतात..केवळ त्यांच्या प्रेमापोटी..मी आज तुम्हाला ज्या वेबवर घेउन जाणार आहे.ती अशाच एका पक्षीवेड्या माणसाने तयार केलेली आहे..आपल्याकडे सलीम अली यांनी पक्षांच्या बाबतीत जे संशोधन केले आहे त्याला जगात तोड नाही..अशी काही जगावेगळी माणसे आपण आपल्या -हदयात कायमची ठेवली पाहिजे ..जेणेकरुन जीवनाकडे पाहण्याचा आपलाही द्रुष्टीकोण व्यापक होईल..
एका अजब वेबवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.






टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट