TET ANSWER KEY खास आपल्यासाठी.
मित्रांनो नमस्कार गेल्या १५ डिसेंबरला आपण दिलेली परिक्षा त्याची ANSWER KEY नुकतीच वेबवर टाकण्यात आली आहे,त्यतली उत्तरे पडताळूण पहा...
आपल्याकडे असलेली उत्तरपत्रिका पहा,,,आणि एखाद्या प्रश्नाबद्दल्चे आपले काही हरकत असल्यास आपन येत्या ३० तारखेपर्यंत मेल करा...
तुम्ही पहा आणि मित्रांनाही सांगा...
तुम्हाला शुभेछा तर आहेतच. यावर्षी त्यामानाने पेपर खुप कठीण होते..एक दिशा तुम्हाला या निमीत्ताने मिळाली.पण अभ्यासाला पर्याय नाही.हेच खरे..
मी ANSWER KEY देत आहे.प्रिंट करा.अथवा पहा आपला निकाल कसा लागेल ते.

2
paper2
2nd page
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा