दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी/शिक्षकांसाठी एक खास वेबसाईट..
आज बाजारात खूप ओनलाईन शिक्षण देणारी दुकाने उघडली गेली आहेत.त्यात ग्राहकांचा फ़ायदा कमी आणि दुकानदाराचे खूप फ़ायदे.असा हा प्रकार चालू आहे.विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना माझी एक नम्र सूचना अशी आहे की.जाहिरातीला फ़सू नका.आपल्या देशात दर्जा सुधारण्यावर कमी भर आणि जाहिरातीवर फ़ार भर आहे.तेंव्हा विचारपूर्वक निर्णय घ्या.शिकवणी वर्गाचे सद्द्या तेच चालू आहे.स्वयंघोशीत प्राचार्य आणि प्राध्यापकांचा सुकाळ आहे.
मी आज एक तुम्हाला मोफ़त वेबसाईट सांगणार आहे.त्या ठिकाणी मोफ़त नोटस व ईतर साहित्य घ्या.आणि स्वय अध्ययन करण्यावर जोर द्या.शिक्षकांना ही वेबसाईट जर माहित असेल तर विद्यार्थ्यांना अवश्य सांगा.तुम्ही जर कोठे पैसे देऊन जर काही घेत असाल तर तपासा किंवा मला मेल करा.
http://studyssconline.com/freeDemo_X.aspx
मी आज एक तुम्हाला मोफ़त वेबसाईट सांगणार आहे.त्या ठिकाणी मोफ़त नोटस व ईतर साहित्य घ्या.आणि स्वय अध्ययन करण्यावर जोर द्या.शिक्षकांना ही वेबसाईट जर माहित असेल तर विद्यार्थ्यांना अवश्य सांगा.तुम्ही जर कोठे पैसे देऊन जर काही घेत असाल तर तपासा किंवा मला मेल करा.
चला काही नोट्स डाउनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो थोडा प्रोब्लेम येतोय..प्लिज सदरील लिंक कोपी करुन तुमच्या ब्राउजर मध्ये पेस्ट करा.http://studyssconline.com/freeDemo_X.aspx
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा