सायन्स शिक्षाकांसाठी एक खास माहितीपर वेबसाईट....
माहिती शोधण्यासाठी आज वेळ लागत नाही पण ती ठिकाणे माहित असणे महत्वाचे आहे...आपण खूप भटकत राहतो पण हाती काही लागत नाही..अशा वेळी नक्की लिंक माहित असणे महत्वाचे असते..एखाद्या विषयावर निबंध लिहावयाचा आहे.पण संदर्भ मिळत नाहीत तेंव्हा हिरमोड होतो हे टाळण्यासाठी महत्वाच्या वेबसाईट ची माहिती असणे महत्वाचे असते...मी या वेबसाईट वर खूप अशी महत्वाची माहिती घेतली आणि त्याचा फ़ायदा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना झाला..
तुम्हालाही हे ठिकाण खूप आवडेल.चला मग येथे क्लिक करा.
तुम्हालाही हे ठिकाण खूप आवडेल.चला मग येथे क्लिक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा