कायम विनाअनुदानीत शाळांसाठी महत्वाचा शासन निर्णय...पहा.

शिक्षण क्षेत्रात अनेक प्रलंबित प्रश्नांमधे कायम विनाअनुदानीत शाळांचा प्रश्न हा त्यामानाने खूप ताणला गेला.वास्तविक एकीकडे शासन शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी टाहो फ़ोडते.पण शिक्षकांचे काय ? आंदोलनं खूप झाली एकदाचे त्याला यश मिळाले. हे अनुदान प्राप्त
करण्यासाठी काही निकष मात्र पूर्ण करावे लागणार आहेत. सदरील शाळांसाठी दिले जाणारे अनुदान हे २० -४० - ६० - ८० -१०० अशा टप्प्यात मिळणार आहे.हा शासन निर्णय एकदाचा निघाला आणि शाळां व शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हा शासन निर्णय अभ्यासने व जपून ठेवणे महत्वाचे आहे. सदरील शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट