पंतप्रधान जन औषधी योजना. एक मानवतावादी उपक्रम..अभियान.
पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे पंतप्रधान जन औषधी योजनेची
घोषणा १ जुलै २०१५ ला झाली. भारतात वैद्दकीय सेवा आजही समाधानकारक मिळत नाहीत.पण
या उपक्रमातून जैनरिक [generic] औषधे यांच्या
किमती बाजारात मिळणा-या औषधापेक्षा असणार आहेत.हे अभियान pharmaceutical Department नी central pharma
secter undertaking यांच्या सोबत काम
सुरु केले आहे.शासना तर्फ़े मेडीकल स्टोर बनवण्यात आली आहेत.जिथे जैनेरीक औषधी
उपलब्ध केले जातील.या औषधी ईतर औषधापेक्षा स्वस्त असणार आहेत.त्याचा परिणाम सुद्धा
चांगला असणार आहे.
जन औषधी दुकाने.
शासनातर्फ़े चालवण्यात येणारी ही औषधी
दुकाने सद्द्या भारतात फ़क्त १६४ ठिकाणी च आहेत.ज्यात ९० मेडीकल सद्द्या कार्यरत
आहेत. ही केंद्रे सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत खुली असणार आहेत.भविष्य़ात ही केंद्रे
अधिकाधिक ठिकाणी खोलण्याचा शासनाचा विचार आहे. ही एक सामान्याला दिलासा देणारी बाब
आहे. यात एकच काळजी घेणे महत्वाचे आहे.हा
कारभार अधिक पारदर्शक असावा कारण यात जर भेसळ होऊ लागली तर मग परत त्याच वाटेवर
आपली व्यवस्था जाईल.
अधिक माहितीसाठी चला त्या वेबसाईटवर....येथे क्लिक करा.
आपने काफी बढ़िया पोस्ट लिखी है
उत्तर द्याहटवा