जाणून घ्या तुमची राजकीय विचारधारा नेमकी कोणती ?

जाणून घ्या तुमची राजकीय विचारधारा नेमकी कोणती ?
राजकाराण हा एक असा विषय आहे की,प्रत्येकाची त्याबद्दल मतं असतात.आणि ती असावयास हवी.भारतात तर राजकारण हा विषय अधिक चघळला जातो.रिकामटेकड्या लोकांची संख्या अधिक व बेरोजगार तरुणांचा आधारस्तंभ म्हणून
आजचे राजकारणी या तरुणांना हाताळताना दिसतात.अशा या राजकारणाबद्दल तावातावाने मतं मांड्ली जातात.आपण अमुक एका विचारसरणीचे आहोत,तमुक पक्षालाच मत देणार,तमुकच नेता लय भारी ,असे समीकरण अतिशय विश्वासाने मांड्ली जातात.त्यात डावं-उजवही असतं.
पण हे डावं व उजवं काय असतं.हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं असतं.त्याचा धोरणांशी व विचाराशी काय संबंध असतो.खरे तर राजकीय विचार समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते.जेंव्हा राजकारणातून आदर्श विचारसरणीचा –हास होतो.तंव्हा आपली मते पक्की असणं महत्वाचे असते.
भारतात लोकशाहीचा काहीही उपयोग नाही,इथे दंडेलशाही किंवा सरळ लष्काराची राजवटच हवी असं काहीजण म्हणतात.पण लष्करी किंवा हुकुमशाही राजवटीचा सामाजिक,आर्थिक व राजकीय परिणाम काय होईल.,हे मत व्यक्त करना-यास माहित नसत. अशा विचाराला भारतात फ़ार उत आहे.कोण कधी कसा काय बोलेल याचा संबंध नाही.सरळ पंतप्रधान,राष्ट्रपती,न्यायाधिश यांच्या वर नको त्या भाषेत टिका टिप्पणी करणारे महाभाग आहेतच.
अशी मते मांडण्यापूर्वी आपल्या विचाराची परिक्वता अत्यंत महत्वाची.आहे.आता तुम्हाला प्रश्न पड्ला आसेल की हे जाणून कसे घ्यावे की आपण कोणत्या विचारसरणीचे आहोत.काळजी करु नका आजची पोस्ट त्यासाठीच आहे.एक संकेतस्थळ आहे.ते तुमची दिशा व विचारसरणी ठरवण्यासाठी उपयोगाचे आहे.पोलीटिकल कंपोस असे त्या संकेतस्थळाचे नाव आहे.त्यावर भरपु प्रमाणात सामग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे.ज्यांणा राजकारनात जावयाचे आहे त्यांच्यासाठी सुध्दा हे संकेतस्थळ मह्त्वाचे आहे.
आपल्याला आणि आपण ज्या राजकीय परिस्थितीत राहतो.त्याचं अचूक विश्लेषण करता यावे यासाठी हे ठिकाण अत्यंत महत्वाचे आहे.यावर थोडासा वेळ घाला तुमची मतं अधिक प्रगल्भ होतील..हे नक्की.

सदरील वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट