चला जगातल्या सर्वात मोठ्या शाळेला भेटू या...


मला सांगा जगातली सर्वात मोठी शाळा कोणती ?


ती शाळा कोणत्या खंडात आहे ?


तिथे किती वर्गखोल्या आहेत ?


ती कोणी स्थापन केली ?


त्या भव्य शाळेची सुरुवात


किती विद्यार्थ्यांनी झाली ?


माफ़ करा, मी तुमची परिक्षा घेत नाही पण आपण

सर्वजण शाळेसी निगडीत आहोत म्हणून त्याबद्द्ल

माहिती घेउ या.


जगातली सर्वात मोठी शाळा...city Montessori

school.


ती शाळा आशिया खंडात आहे. भारतात.उत्तर

प्रदेशात.


तिथे १००० वर्गखोल्या आहेत.


ती जगदीश गांधी यांनी स्थापन केली.१९५९ मधे.


त्या भव्य शाळेची सुरुवात ५ विद्यार्थ्यांनी झाली.


आहे की नाही आश्चर्य ..बाकीची माहिती प्रत्यक्ष

या शाळेला भेट देउन करुन घेउ

या.या विद्यामंदिरात प्रवेश करण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मित्रांनो तिसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार.सहावी ते आठवीची पनर्रचना २०१५ मध्ये..

ICT VIP QUESTION FOR COMPUTER EXPERT AND STUDENTS PART-02

विज्ञानच्या शिक्षकासाठी विज्ञानाची मराठीतून वेबसाईट