चला eaadhar डाउनलोड करुन घ्या.

आधार कार्ड आता राष्ट्रीय ओळखपत्र म्हणून कार्य करणार आहे.विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना प्रत्येक ठिकाणी याची मागणी होत आहे.

तेंव्हा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आपण ओनलाइन डाउनलोड करुन घेउ शकतो.फ़क्त त्यातले ट्प्पे माहित करुन घेणे महत्वाचे आहे.
ब-याच वेळा चुकीच्या स्टेप्स वापरल्यामुळे आधार कार्ड डाउनलोड होत नाही.सदरील वेबवर गेल्यानंतर enrollment no.>date >Time >resident name [ पावतीवरील गावाचे नाव ] > PINCODE > Image text.> submit ही झाली पहिली स्टेप.
नंतर मोबाइल नंबरची विचारणा केल्यानंतर > मोबाइल वर एक sms येतो तो असतो तुमच्या आधार कार्डचा कोड> तो कोड द्या > submit करा.
तिसरी आणि महत्वाची स्टेप म्हणजे आधार कार्ड दिसत नाही.परत तुम्हाला ते दिसण्यासाठी एक कोड मागते.> तेंव्हा कोड द्यायचा तुमच्या आधार पावतीवरील pin code.submit kara आता तुमचे आधार कार्ड प्रिंट करण्यासाठी तयार आहे.यातही काही अड्चण आल्यास मला मेल करा.किंवा सुचना काळजीपूर्वक वाचा.चला मग आधार कार्ड पोर्टलवर ..
येथे क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मित्रांनो तिसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार.सहावी ते आठवीची पनर्रचना २०१५ मध्ये..

ICT VIP QUESTION FOR COMPUTER EXPERT AND STUDENTS PART-02

विज्ञानच्या शिक्षकासाठी विज्ञानाची मराठीतून वेबसाईट