मित्रांनो नकली,बनावट विद्यापीठापासून सावधान...

आपण आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी नेहमी धडपड करत असतो.पण ही आपली धडपड कधी-कधी वाया जाते कारण कोठेही प्रवेश घेण्यासाठी आपण तेवढी सावधानता घेत नाही.आज बनावट पदव्या देण्याचे स्तोम माजले आहे.तेंव्हा आपण वेळ,श्रम,व पैसा या बाबी वाया न घालता सजगपणे पावले उचलने महत्वाचे आहे.तुम्ही कोठेही प्रवेश घेण्या अगोदर माझ्या ब्लोगला भेट द्या.इथे Fake universities ची यादी तुम्हाला पहावयास मिळेल.आणि मग ठरवा की सदरील ठिकाणी प्रवेश
घ्यायचा की नाही.यु.जी.सी.अशा विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करते.ते आपण नेहमी पहावयास पाहिजे.चला मग भारतात असे काळे धंदेवाले किती आहेत ते पाहू.य़ॆथे क्लिक करा.

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद सर,
      माझ्या ब्लोगसाठी ही आपली पहिली प्रतिक्रिया आहे.मी टिप्पणीची अपेक्षा करत नाही.ब्लोगला मी मीटर लावले आहे.या ब्लोगला किती लोकांनी भेट दिली ते समजते.माझा ब्लोग अधिक लोकांपर्यंत पोहोचावा ही सार्थ अपेक्षा..धन्यवाद.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मित्रांनो तिसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार.सहावी ते आठवीची पनर्रचना २०१५ मध्ये..

ICT VIP QUESTION FOR COMPUTER EXPERT AND STUDENTS PART-02

विज्ञानच्या शिक्षकासाठी विज्ञानाची मराठीतून वेबसाईट