पोस्ट्स

THE OPEN WINDOW ...A DISCUSSION This is a very tightly structured story.It is based on an interesting event in the life of a man named Mr.Framton Nuttel.The writer does not tell us much about the place except providing a hint that it is a remote rural retreat. The story is about  Mr.Framton Nuttel who is supposed to undergo nerve cure.Mr.Nuttel himself does not know about either the place of the people,His sister who live at this place for sometime  gives letters of introduction.One of the letters is addressed to Mrs.Sappleton. Mrs.Sappleton  is an elderly who lives with her husband two brothers and a niece. The niece is a young lady of fifteen.The story begins with an encounter between Mr.Nuttel and the young lady.Taking advantage of his ignorance of the place.and the people the young girl fools him into believing in an imaginative and imaginary account charged with suspense and mystery.The mystery is about Mrs.sappleton husband her two brothers and to the sapnie...

कोठेही जा पदरी निराशा आणि असुरक्षितता...

इमेज
भरमसाठ वाढलेली लोकसंख्या आणि सर्व यंत्रणावर पडत चाललेला भार याबाबत मानव आजही गंभिर नाही.हा पराकोटीचा गंभिरपणा म्हणावा लागेल.आज माणूस समाधान नाही कारण त्याचे जीवनविषयक विचार बदलले असून तो तितकासा सूचक विचाराचा प्राणी राहिलेला नाही.आज कोठेही गेला तरी त्याला एकांत लाभत नाही.म्हणून तो आत्मिक होत नाही.स्वत:कडे पाहण्यास त्याला वेळ नाही.हे असे का व्हावे.याचे कारण लोकसंख्या आहे.जिकडे पाहावे तिकडे आज बेसुमार आणी बेजबाबदार लोकांचे अर्णव पाहावयास मिळतात.यात भर मग कोणतेही काम व्यवस्थित होत नाही.हे जर असेच वाढत राहिले तर मानव जातीचे अस्तित्व कठिण आहे.कारण माणूस आजही याबाबत जागरुक नाही. भविष्यात तुम्हालाही कधी ताण तणाव जाणवत असेल तर त्याचे कारण भरमसाठ वाढलेली लोकसंख्या आहे की नाही याचा शोध घ्या.

उपक्रम आणि कार्यक्रमा साठी एक उपयुक्त वेबसाईट..

इमेज
  शालेय कामकाजात विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम आणि कार्यक्रमांना अतिशय महत्वाचे स्थान आहे.शिक्षण म्हणजे केवळ गुणांची बेरीज नसून अधिक काही आहे.हे आपण समजून घेतले पाहिजे.कारण व्यक्तिमत्व संपन्न होण्यासाठी सर्वसमावेशक गुणांची गरज असते.आज गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्व आल्याने खरे शिक्षण बाजुला पडले आहे.याचाच परिणाम म्हणून की काय आजचे शिक्षण एक व्यवहार ठरले आहे. शिक्षणातून जसा मानव घडला पाहिजे तसा तो घड्ला जात नाही.माहिती चे संकलन म्हणजेच आजचे शिक्षण होय अशी निरर्थक व्याख्या केल्याने आम्हाला शिक्षणापासून जी फ़ळे मिळावयास हवी होती ती मिळत नाहीत. अशा विविध उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना पूरक अनुभव देणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा विविध प्रश्नांची उकल ही वेबसाईट करते. या ठिकाणी ब-याच स्पर्धा ही आयोजित केल्या जातात. या सर्वांना एकदा विद्यार्थ्यांनी पहावे. सदरील वेबसाईटवर जाण्यासाठी   येथे क्लिक करा.

चला ओनलाईन शिकण्यासाठी तयार रहा...

इमेज
मित्रांनो सद्याचे युग आपल्यासाठी प्रचंड साधने घेऊन आले आहे.त्याचा वापर अधिक करुन आपण आपले जीवन अधिक सूंदर कसे बनवतो हीच आपली खरी परिक्षा आहे.गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना आज शिकवणी परवडत नाहीत. महागड्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही.मग नाराज होणे हे आपल्या कदापि मनात ठेवू नका. आज हजारो लोक आपल्या सेवेसाठी तयार आहेत. त्यांची सेवा स्विकारण्याची तयारी ठेवा.उत्तम शिक्षकांचे अध्यापन रेकोर्ड करुन आज हजारो विद्यार्थ्यांनी युट्यूब वर टाकले आहे.ते पहा आणि शिकत रहा. एखाद्या प्रसिद्ध लेक्चररचं लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर सहज बघायला मिळू शकतं. केवळ आयआयटी किंवा इंजिनीअरिंग कॉलेजांमध्येच नव्हे तर आर्टस-सायन्स-कॉमर्स कॉलेजांमध्येही, त्यांची विशिष्ट लेक्चर्स यूट्यूबवर टाकली जातात. त्यामुळे ती बघण्याची संधी अनेक विद्यार्थ्यांना मिळतेय. अनेक कॉलेजं हळूहळू हा फंडा राबवताना दिसत आहेत.याशिवाय आता पर्याय राहिला नाही. प्रत्येक महाविद्यालयाने वेगळे फ़ंडे वापरणे महत्वाचे आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये वेब आणि व्हिडीओजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. जॉब करणाऱ्या किंवा नियमितपणे कॉलेजला न ...

कायम विनाअनुदान शाळांची मुल्यांकन प्रक्रिया स्रुरु ....

इमेज
शासनाने दिनांक २४ नोव्हेंबर, २००१ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात कायम विना अनुदान  शाळा सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यामध्ये इंग्रजी शाळा वगळता  सुमारे २००० प्राथमिक व २००० माध्यमिक शाळांना कायम विना अनुदान तत्वावर परवानगी देण्यात आली होती. या शाळांना अनुदान लागू करण्याची विविधस्तरातून झालेली मागणी विचारात घेउन शासनाने   २० जुलै, २००९ अन्वये या शाळांचा कायम शब्द वगळून त्या सन २०१२-१३ पासून मुल्यांकनाचे  निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यासाठी शासनाने   १५ नोव्हेंबर,२०११ अन्वये मुल्याकनाचे सुधारीत निकष जाहीर केले आहेत. मुल्याकनाच्या  निकषानुसार शाळा ज्या शाळा मुल्याकनात पात्र ठरतील त्या वर्षापासून २०%, त्यापुढील वर्षॆ अनुक्रमे ४०%, ६०%,  ८०% व १००% या प्रमाणात अनुदानास पात्र ठरतील. त्यानुसार  शिक्षण सांचालक (माध्यवमक व उच्च माध्यमिक)  महाराष्ट्र राज्य, पुणे यानी १५२ शाळाचा प्रस्ताव जुलै  ऑक्टोबर,२०१२ मध्ये शासनास सादर केला ...

चला जगातील एक संदर आणि पवित्र पुस्तक पाहू या.

इमेज
मित्रांनो आज एक खास पुस्तक आपल्यासाठी घेउन आलोय..हे पुस्तक कदाचित तुमच्याकडे असेल..पण ब-याच व्यक्तींना शोधावे लागते.मी आज हे पुस्तक तुम्हाला मोफ़त उपलब्ध करुन देत आहे, जगातील एक सुंदर पुस्तक आहे असे मला प्रामाणिकपणे कबुल करावे वाटते.सुंदर भाषा .सुंदर विचार,सुंदर शब्द लिहावे आणि बोलावे ते साने गुरुजीनेंच एक सुंदर व्यक्तीमत्व म्हणून साने गुरुजी मला अतिशय प्रिय वाट्तात.मी अतिशय आवडीने जर कोणाची पुस्तके वाचली असतील तर ती साने गुरुजींची.एम.ए. ला खूप पुस्तके होती पण ती फ़क्त कामापुरती वाचली.ती कायमची आठवणीत नाही राहिली. कारण -हदयाला स्पर्श करण्याची ताकत त्या ग्रंथामधे नव्हती. पण भारतीय संस्क्रती,श्यामची आई,सुधास पत्रे ईत्यादी नी मी पुरता बांधला गेलो.कारण या चिरंतन मूल्ये दडलेली आहेत. अशी ही मराठी कादंबरी प्रत्येक मराठी माणसाच्या घरी असायलाच हवी. निदान त्याच्या मोबाईल आणि कंप्युटरवर तर हवीच हवी. एक असे सुंदर पुस्तक जे कुठूनही वाचायला घ्यावे. यात चाळीस वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यातून श्यामच्या आईचे चित्र उभॆ रहाते. ते चित्र कोणत्याही आई सारखेच आहे. आपल्या मुलाला चांगले वळण लावणार्‍या आईचे. आ...

How to develop communication skills.

इमेज
Generally your language skill are involved in communication-reading, listening, speaking and writing. Learning a language means acquiring all these skills. But these skills are mutually dependent and in each of them, there are sub-divisions. For example everyone knows today that written communication is done through words as well as figures.Similarly, reading involves not words but also picture, figures and diagrams. In fact, children learn better through the picture. Diagrams and graphs are an important means of communication today. Every textbook uses pictures, figures, diagrams to present information in graphic form. But learning through diagrams and graphs is not easy. To   interpret them and to gather information form they needs some practice. In this Unit, we are going to learn how to read diagrams and graphs. We live in a world of advertisement and computers. Both use diagrams and graphs effectively. Even newspapers, which are our windows on the world around us, use t...